Full Width CSS

आजच्या म टा मधली ही बातमी, आपल्याकडे लोकं या अशा बातम्या वाचतच नाहीत,


आजच्या म टा मधली ही बातमी, आपल्याकडे लोकं या अशा बातम्या वाचतच नाहीत, किती रुग्ण वाढले तेच पाहून पॅनिक होतात, म्हणून मुद्दाम या बातमीचा फोटो काढून पोस्ट करतोय, प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहेच पण या अशा बातम्यांचा आपण अधिकाधिक प्रसार करायला हवा, 

Post a Comment

0 Comments